तुकडोजी बाबा तुम्हणे.भारत जगा दिया था.! खंजेरी भजनाने परीसर दुमदुमला!
वर्धा :- जिल्ह्यातील सालोड ( हिरापुर) येथे यंदाही मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ११७ वा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती महोत्सव विविध कार्यक्रमाने उत्साहाने ३० एप्रिल २०२६ ला साजरा करण्यात आला. सर्व प्रथम सकाळी ५.३० ते ६ ग्रामसफाई ६ ते ७ दरम्यान सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व प्रथम वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज .वैराग्यमुर्ती श्री संत गाडगेबाबा आणि श्री च्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन सामुदायिक ध्यानाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.सामुदायिक ध्यानावर चिंतन मार्गदर्शन अध्यक्ष श्री भगवंतराव झाडे गुरुजी यांनी केले नंतर ६ ते ७ सामुदायिक प्रार्थना. रात्रि ७ ते ८.३० बाल गुरुदेव सेवा मंडळाचा सुश्राव्य खंजेरी भजनाचा सुमधुर कार्यक्रम गुरूदेव प्रार्थना मंदिरात पार पडला. या वेळी गुरूदेव उपासक मंञमुग्ध झाले होते.९ ते ११ जय हनुमान वारकरी भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच ३०/०४/२०२६ ला सकाळी ५ ते ५.३० ग्रामसपाई व सामुदायिक ध्यान. व सुमधुर पाळणा गित गाऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला. नंतर रामधुन तसेच ७ ते ९ दरम्यान व श्री चा पालखी सोहळा या प्रसंगी जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.तुकडोजी बाबा तुम्हणे भारत जगा दिया था. तुकडोजी महाराज की जय. श्री संत गाडगे बाबा की जय. जय भवानी जय शिवाजी या जयघोषात सालोड नगरी दुमदुमुन गेली होती. दुपारी लक्ष्मी माता वारकरी महिला भजन मंडळाच्या वतीने गोपाल काला करण्यात आला. आरती व राष्ट्रवंदना नंतर महाप्रसाद वितरण करुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला श्री गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सर्वश्री भगवंतराव झाडे गुरुजी, भिमराव मुटे.प्रकाश वैतागे. संदिप रघाटाटे. गुणवंत झाडे. धनराज झाडे. मिहान ठाकरे. वसंतराव घंगारे.दिपक झाडे अनुप झाडे. प्रशांत वैतागे. शंकर तडस. रमेश महाजन. विनायक मेंडुले. आनंदराव हिंगे, राजु झाडे. महादेव भुरे. प्रविण तडस.तबला वादक मारोतराव वैतागे.विकी झाडे दत्ता सुरकार.सुरेशराव चकोले. विलास फटिंग. शेंखर मंगळुकर. बाल गुरुदेव सेवा मंडळ वैशाली भुरे. पुर्वी शेंडे.देविका मेंढुले. मनस्वी मेंढुले. स्वरा बुध्दे. चार्वी बुध्दे. छकुली सुरकार. गोकुल तडस. प्रज्वल तडस. आराध्या झाडे. कृणाली मेंढुले. पुनम हिंगे. गौरी झाडे. दिक्षा वैतागे. समिश्रा झाडे. हिमांशु वंजारी. नैतिक वैतागे.सुश्रुत रघाटाटे. सुजल हिंगे. कार्तिक हिंगे. महिला मंडळ. मंगला लाडेकर. येमुबाई झाडे .मंदा मुटे. जयश्री झाडे. प्रेमिला झाडे. दुर्गा वैतागे. कुंदा झाडे.चंदा झाडे.सिमा झाडे .आशा तडस. कल्याणी तडस. शांताबाई चौधरी.प्रतिक्षा तडस. शालिनी वैतागे. निर्मला भुरे. शरला रघाटाटे. ओम झाडे. कृष्णाजी वैतागे. अनुष्का वैतागे प्रमुख पाहुणे सर्वश्री आशिष कुचेवार उपसरपंच सालोड. संजय वाघ. सलिम पठाण. नथु रोडे. ग्रामगीताचार्य पल्लवी ढुमणे. खराटे महराजांचे शिष्य हभप श्री तुकारामदास घोडे महाराज.योगेश वैतागे. व समस्त ग्राम पंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामवासी नागरिक उपस्थित होते. ग्रामजयंती चा मंत्र घ्या हो नवा. देशात समता नांदवा. गावा गावासी जागवा. भेद भाव समुळ मिटवा. उजळा ग्रामोनधीचा दिवा तुकड्या म्हणे. चेला ना हमे नाम. गुरु का चला ना म्हणुन निरोप समारंभ पार पडला.या वेळी माधुरी झाडे. संतोष बुध्दे.रूपाली बुध्दे.प्रेमीला फटींंग. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ सालोड यांनी आभार प्रदर्शन केले.

