राजेश वरटकर
मुख्य संपादक
*अध्यक्षांसह चौघांवर गुन्हा दाखल
*मुख्य आरोपी सेलु तालुका काँग्रेस अध्यक्ष
पोलिसांनी
अध्यक्षांसह चौघांवर केला गुन्हा दाखल
कारवाईमुळे सेलू तालुक्यात मोठी खळबळ
शेतकरी संस्थेच्या मालमत्ता विक्रीत गैरव्यवहार
सेलु येथील शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्थेच्या मालमत्ता विक्रीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संस्थेची मालमत्ता नियमबाह्य पद्धतीने विक्री करून संस्था व सभासदांची फसवणुक केल्याप्रकरणी सेलु पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र रामसुत मिश्रा यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या कारवाईमुळे सेलू तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक सुरेश जयस्वाल यांनी मागील अडीच वर्षांपासुन सातत्याने पाठपुरावा केला होता, अखेर चंद्रपुर सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक वर्ग-२ तसेच वर्धा येथील तत्कालीन लेखापरीक्षक सुधीर बनसोड यांनी सेलु पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, सहकार आयुक्त महाराष्ट्र पुणे यांच्या २५ नोव्हेंबर २०१३ च्या आदेशानुसार संस्थेची ३९२.६५ चौरस मीटर मोकळी जागा व २०४.४६ चौरस मीटर बांधकाम क्षेत्र विक्रीसाठी प्रस्तावित करण्यात आले होते. या मालमत्तेचे ७ मार्च २०१२ रोजी दुय्यम निबंधक श्रेणी-१ यांनी १८ लाख २ हजार ६१० रुपये मूल्यांकन केले होते.
तर बांधकाम विभाग वर्धा यांनी
२५ मे २०१२ रोजी १५ लाख ३६ हजार ८००रुपये किंमत निश्चित केली होती.
या प्रकरणातील मुख्य आरोपी कॉग्रेसका असल्याची चर्चा रंगली असून त्यामुळे कराता राजकीय रग चढ़ता अर्थ, या गैरवहाराचा सूत्रधारही तोच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पाइसन या गंभीर प्रमभणात काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण मेनू लानुभ्याचे लक्ष लागले आहे,
केले होते. तर बांधकाम विभाग, वर्धा यांनी २५ मे २०१२ रोजी १५ लाख ३६ हजार ८०० रुपये किंमत निश्चित केली होती. यानंतर १८ एप्रिल २०१५ रोजी सिंदी नगर परिषदेचे किशोर भानकर यांनी ०.२७हेक्टर जमीन व दोन गोदामांचे पुनर्मूल्यांकन करून किंमत १६ लाख ५१ हजार रुपये ठरवली होती. मात्र, १ जुलै २०१५ रोजी ही मालमत्ता २२ लाख रुपयांत विक्री करण्यात आली. विक्री दस्तऐवजात सरकारी किंमत ५६ लाख ८२
हजार रुपये दाखवून त्यावर २ लाख ८४ हजार १०० रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचे नमूद करण्यात आले तपारात गंभीर चाब उघड झाली की, केवळ मर्यादित क्षेत्र (मे विक्रीची परवानगी असताना संस्थेचे मधा अध्यक्ष राजेंद्र मिश्रा यांनी नियमांचा भंग पिपा करत गोदाम, जिनहाउस आणि मोकळी माि जागा मिळून तब्बल २७३२.२३ चौरस महि मीटर क्षेत्र विजय हरिलाल राका स (चक्तमाळ) यांना विकले, यात सुमारे २१३५.१२ चौरस मीटर अतिरिक्त जमीन मन नियमबाह्य पद्धतीने विकल्याचे समोर आले घेत आहे. या विक्री नोंदणी प्रक्रियेत संस्थेचे संचालक गणपत रामराव चांदिले, वसंत उप जागबाजी तेलरांधे तसेच माजी व्यवस्थापक मुरलीधर भाऊराव ठाकरे हे साक्षीदार रामा म्हणून सहभागी असल्याचे समोर आले.

