एकाचा मृतदेह ताब्यात तर दुसर्याचा शोध सुरु.
प्रत्यक्षदर्शीने सांगितली दुर्घटनेची माहिती.
100 पर्यटकांच्या उपस्थितीत घडली घटना.
100 प्रत्यक्षदर्शीपैकी कुणीही केला नाही वाचविण्याचा प्रयत्न.
मकरधोकडा जलाशय प्रतिबंधित क्षेत्र घोषित होणार का?
मृत युवकांचा परिवार घटनास्थळी दाखल!पोलिसांचा शोधकार्य सुरु.
