विशेष प्रतिनिधी
वर्धा,
स्टारवॉक पुनम्स प्रॉडक्शन्स यांच्या वतीने आयोजित “PRIDE OF MAHARASHTRA – Season 7 (2026)” या राज्यस्तरीय व्यक्तिमत्त्व व सौंदर्य स्पर्धेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १२.०० ते रात्री ८.०० या वेळेत वर्धा, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत किड्स, टीन, मिस, मिस्टर आणि मिसेस अशा विविध गटांतील स्पर्धकांना सहभाग घेण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच ब्रँड अॅम्बेसेडर, शो-स्टॉपर आणि इतर विशेष संधीही स्पर्धकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आयोजकांनी सर्व इच्छुक स्पर्धकांना वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन केले असून, मर्यादित जागा उपलब्ध असल्याने लवकरात लवकर नोंदणी करावी, असे सांगितले आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : 📞 7745035564 📞 9923369097
ही स्पर्धा राज्यभरातील प्रतिभावान युवक-युवतींना आपले व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास आणि कौशल्य सिद्ध करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे.

