विशेष प्रतिनिधी
सेलु
येथील प्रतिष्ठित जायसवाल परिवारातील सौ.सुचिता शैलेश जायसवाल यांचे काल ४.३० वाजता वर्धा येथील खासगी रुग्णालयात दुःखद निधन झाले.वर्धा येथील नेत्रा आप्टीकल चे संचालक शैलेश ऊर्फ पापा जायसवाल यांच्या त्या पत्नी होत.तर सेलु पंचायत समितीचे सभापती सुरेश बाबु जायसवाल यांच्या त्या सुन होत ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय उर्फ पप्पु जायसवाल यांच्या पुतनसुन होत.त्यांच्या अकस्मात मृत्युची बातमी समजताच
जायसवाल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन,
यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराची विधी वार्ड क्रमांक ४, मटन मार्केटजवळील त्यांच्या शेतात होणार आहे.
शिवशाही न्युज नेटवर्क तर्फे
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व जायसवाल परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
भावपुर्ण श्रद्धांजली! 🕯️🙏
